{
  "village_code": "271900010233360000",
  "village_name": "जळगाव घाट",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4040,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:39:49Z",
  "surveys": [
    "197"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओसवाल होम फायनान्स़ लिमीटेड शाखा श्रीरामपुर\nगहाणखत लिहुन देणार : विलास नारायण ठोकळ रा. जळगाव घाट यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 6005-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1203548.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास नारायण ठोकळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1203548.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअनिकेत विलास ठोकळ (खाता क्रमांक :- 524) ,\nबबिता विलास ठोकळ (खाता क्रमांक :- 524) ,",
  "talathi": "सरिता चैनसिंग महेर"
}
