{
  "village_code": "271900010233370000",
  "village_name": "रुईखेडा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:05:19Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nहरीदास सुखदेव सुसलादे,गजानन सुखदेव सुसलादे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे रुईखेडा शिवारातील गट नं.12 प्रत्येकी क्षेत्र 1.5000 हे.आर मध्ये एक सामाईक खोदली असून त्यात हरीदास सुखदेव सुसलादे यांचा 8 आणे हिस्सा व गजानन सुखदेव सुसलादे यांचा 8 आणे हिस्सा राहील,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल साहेबसिंग सुलाने"
}
