{
  "village_code": "271900010233400000",
  "village_name": "अंतापुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 350,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:22:07Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nगणेश रामहरी झाल्टे (खाता क्रमांक 878) गट/सर्व्हे क्रमांक 12, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसुवर्णा गणेश झाल्टे (खाता क्रमांक :-883)गट/सर्व्हे क्रमांक 12 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3437 दिनांक 16/06/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल साहेबसिंग सुलाने"
}
