{
  "village_code": "271900010233410000",
  "village_name": "औरंगपुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 841,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:10:57Z",
  "surveys": [
    "5",
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गल्लेबोरगाव\nगहाणखत लिहुन देणार : प्रिया भरत बोडखे रा. औरंगपुर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5663-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5, 6 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रिया भरत बोडखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल साहेबसिंग सुलाने"
}
