{
  "village_code": "271900010233410000",
  "village_name": "औरंगपुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 847,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:10:57Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nरूख्मणबाई नंदकुमार खोसरे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे औरंगपुर शिवारातील गट नं.5 मधील खातेदार रूख्मणबाई नंदकुमार खोसरे यांचे नाव डबल झाले असून त्यांचे 8 अ चा उतारा वेगवेगळा निघत आहे,त्यांना शासकीय कामात अडथळा निर्माण होत असल्याने खाते क्र.905,6696 व 6697 एकत्र करून त्यांचे एक नाव ठेवण्यात येते, करीता अर्ज आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "राहुल साहेबसिंग सुलाने"
}
