{
  "village_code": "271900010233450000",
  "village_name": "गोंडेगाव",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 970,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:35:25Z",
  "surveys": [
    "48",
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nहक्कसोडपत्र लिहून देणार :- योगेश्वरी कैलास साबळे ,संगिता निलेश बारगळ ,सुवर्णा ज्ञानेश्वर कोरडे ,सोनाली चंद्रकांत इंगळे यांनी मौजे गोंडेगांव शिवारातील गट नं 48 मधील क्षेत्र 0.2900 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. व गट नं 49 मधील क्षेत्र 0.1800 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन सदरील गटातील फेरफार क्र 902 ने आलेला वारस हक्क त्यांनी विनामोबदला हक्कसोड पत्र क्रमांक 5269/2026 दिनांक 18/09/2026 दुय्यम निबंधक कन्नड नुसार\nहक्कसोडपत्र लिहून घेणार :- आकाश सुभाष गायकवाड यांच्या हक्कात करून दिली आहे, करिता सदर नोंदणीकृत दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली , मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुरजसिंग त्रिंबकसिंग राजपूत"
}
