{
  "village_code": "271900010233470000",
  "village_name": "शेवता",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:44:10Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार :- दगडू कारभारी पवार रा.शेवता यांची मौजा शेवता शिवारात गट.क्र.4 मध्ये जमीन आहे.त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे.तिची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी शपतपत्र आणि अर्ज दिल्यावरून पंचनामा करून फेरफारला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बाळकृष्ण मुरलीधर भिंगारे"
}
