{
  "village_code": "271900010233490000",
  "village_name": "कादरपुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 680,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:31:37Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलक्ष्मण रुंजाबा सोनवणे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे कादरपुर येथील जमीन गट नं 27 मध्ये इतर अधिकारात फेरफार क्र.1 ने लक्ष्मण रुंजाबा सोनवणे यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर होती,परंतु सदर विहीर हि पूर्णपणे बुजलेली असून आज रोजी सदर जागेवर विहीर नसल्याने इतर अधिकारातील फेरफार क्र.1 ने असलेली विहीर कमी करण्यात येते,करिता अर्ज ,जाहीरप्रगटन , पंचनामा व 100 रु बॉंड पेपर क्र.82AB370473 प्रतिज्ञापत्र आलेवरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "उमेश अशोक गायकवाड"
}
