{
  "village_code": "271900010233500000",
  "village_name": "देवळाणा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:51:10Z",
  "gone_at": "2026-11-02T02:24:05Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nज्योती संतोष सुरासे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे देवळाणा शिवारातील गट नं.45 स्वंतत्र क्षेत्र 0.38 आर मध्ये सन 2025 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे विहीर ढासळलेली असून विहिरची इतर अधिकार फेरफार क्र.2719 मध्ये नोंद असून स्थानिक स्थळ पाहणी नॉट कम्प फोटो, शपथपत्र बॉंड पेपर क्र.82AB525236 ,पंचनामा करून यावरून विहिरीची नोंद कमी करण्यात यावी.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "उमेश अशोक गायकवाड"
}
