{
  "village_code": "271900010233500000",
  "village_name": "देवळाणा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:51:10Z",
  "surveys": [
    "197"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nजिजाबाई विठ्ठल फाळके यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे देवळाणा शिवारातील गट नं.197 स्वंतत्र क्षेत्र 0.27 आर मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे. स्थानिक स्थळ पाहणी नॉट कम्प फोटो, प्रतिज्ञापत्र बॉंड पेपर क्र.81AB356227 पंचनामा करून बोअरवेल नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "उमेश अशोक गायकवाड"
}
