{
  "village_code": "271900010233500000",
  "village_name": "देवळाणा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:51:10Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसंजय उत्तमराव विभांडिक व माणिकराव मारुती गोल्हारे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे देवळाणा येथील जमीन गट नं.212 समाईक क्षेत्र 0.01 आर मध्ये एक समाईक विहीर खोदली आहे. स्थानिक स्थळ पाहणी नॉट कम्प फोटो, प्रतिज्ञापत्र बॉंड पेपर क्र.82AB525245 ,पंचनामा करून विहीर नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "उमेश अशोक गायकवाड"
}
