{
  "village_code": "271900010233510000",
  "village_name": "ताडपिंपळगाव",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5110,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:45:52Z",
  "surveys": [
    "348"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटून देणार:- अजबराव साहेबराव देशमुख यांची मौजे ताडपिंपळगाव शिवारात गट नं 348 मध्ये क्षेत्र 1.9000 हे.आर., पो.ख. 0.0500 हे.आर. जमीन यांनी खालील प्रमाणे वाटून दिली.\nवाटून घेणार:- किशोर अजबराव देशमुख यांना गट नं 348 मध्ये क्षेत्र 0.9500 हे.आर., पो.ख. 0.0200 हे.आर. जमीन\nवाटून घेणार:- सुनिल अजबराव देशमुख यांना गट नं 348 मध्ये क्षेत्र 0.9500 हे.आर., पो.ख. 0.0300 हे.आर. जमीन\nसदर नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये मा.तहसीलदार तहसिल कार्यालय कन्नड यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/वाटणी/कावी-1860/सीआर-203/2026, दिनांक 19/10/2026 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरी स्तव सादर.",
  "talathi": "सुरजसिंग त्रिंबकसिंग राजपूत"
}
