{
  "village_code": "271900010233540000",
  "village_name": "देवगाव (रं)",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6421,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-04-18",
  "objection_until": "2026-05-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:49:49Z",
  "surveys": [
    "435"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/04/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/04/2026,\nलिहुन देणार:- शे. ईस्माईल शे. लतिफ (खाता क्रमांक :- 1282)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 435 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 434 ला जाण्यासाठी गट नंबर 432 व गट नंबर 434 च्या दक्षिणबाजुने पुर्व-पश्चिम गाडी रस्ता कायम असुन गट नंबर 434 मध्ये माझी मालकीची व ताब्यात असलेली शेतजमीन क्षेत्रफळ 0 हे 44 आर मधुन पुर्व पश्चिम दक्षिणबांधाने तुम्हास लिहुन घेणार यांना तुम्हास विक्री केलेल्या गट नंबर 435 मधील शेतजमीनीस वापरण्यासाठी गाडीरस्ता कायम राहील तसेच सदर रस्ता वैभव स्वरुपंचद गोरे व शुभम स्वरुपंचद गोरे यांना वापरण्यासाठी कायम राहील. हक्का सह\nलिहुन घेणार:- वैभव स्वरुपचंद गोरे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क कन्नड यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1867 दिनांक 08/04/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 940000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बाळकृष्ण मुरलीधर भिंगारे"
}
