{
  "village_code": "271900010233540000",
  "village_name": "देवगाव (रं)",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:49:49Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविहीर नोंद :-\nश्री लक्ष्मण आसाराम गोरे रा. देवगाव रं. ता. कन्नड जि. छ. संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला की, मौजे देवगाव रं. मधील शेत जमीन गट नं. 141 मध्ये स्वतःच्या शेतजमिनीत स्वखर्चाने एक नविन विहीर खोदली आहे. जी 0-16-0 आणे (स्वतंत्र) हक्क लक्ष्मण आसाराम गोरे यांची आहे, करिता 100 रु. चे स्टँपबॉंडवर शपथपत्र , अर्ज व स्थळपाहणी पंचनामा आधारे इतर हक्की नोंद घेण्यात आली, जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नितीन भगवान मगरे"
}
