{
  "village_code": "271900010233570000",
  "village_name": "विटखेडा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:10:42Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोअर(हातपंप ) नोंद:- प्रदीप सुरेश मापारे रा.विटखेडा ता कन्नड जि औरंगाबाद यांनी अर्ज देवून कळविले आहे कि, त्यांनी मौजे विटखेडा शिवारातील जमीन ग.न 205 मध्ये एक बोअर खोदली असून त्यात त्यांचा स्वतंत्र हिसा असल्याबाबत चे अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शरद बंडू दांडगे"
}
