{
  "village_code": "271900010233590000",
  "village_name": "माटेगाव",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1383,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:02:22Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nप्रशांत एकनाथ रावते यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे माटेगाव येथील जमीन गट नं 7 मध्ये यापूर्वी फेरफार क्र.1369 नुसार बक्षीसपत्रा आधारे फेर झाला असून ज्याचा दस्त क्र.5270 दि.18/09/2026 दु.नि कन्नड नुसार लिहून देणार एकनाथ मारोती रावते यांची मालकी हक्कासह इतर अधिकारात फेरफार क्र.377 ने असलेली एक सामाईक विहिरीमधील 4 आणे हक्क हा त्यांनी लिहून घेणार प्रशांत एकनाथ रावते यांना बक्षीसपत्रा आधारे दिला आहे,परंतु सदर 4 आणे हक्काची नोंद घेणे राहून गेल्याने इतर हक्कातील एकनाथ मारोती रावते यांचा हक्क कमी करून लिहून घेणार प्रशांत एकनाथ रावते यांच्या नावे करण्यात येते,करिता अर्ज व बक्षीसपत्राची प्रत आल्यावरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वर्षा रघुनाथ आकांत"
}
