{
  "village_code": "271900010233590000",
  "village_name": "माटेगाव",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:34:52Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार कदीर बिऱ्हाम शेख यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायालय क स्तर कन्नड यांचे तडजोड आदेशाची प्रत देऊन कळविले कि मा. दिवाणी न्यायाधीश क स्तर कन्नड यांचे न्यायालयात दिवाणी दावा क्र./190/2025 दि. 24/12/2025 नुसार तडजोड आदेशानुसार मौजे माटेगाव मधील गट नं. 56 मध्ये करीम बिऱ्हाम् शेख क्षेत्र 1 हे 2200 आर एवढी जमीन असून दि. 24/12/2025 रोजी झालेल्या तडजोडीनुसार 1) समीर करीम शेख यांना क्षेत्र 0 हे 3050 आर 2) रहीम करीम शेख यांना क्षेत्र 0 हे 3050 आर 3) कदीर करीम शेख यांना क्षेत्र 0 हे 3050 आर 4) असलम करीम शेख यांना क्षेत्र 0 हे 3050 आर जमीन हि तडजोड पत्राआधारे देण्यात आली, करिता अर्जदाराचा अर्ज व दिवाणी न्यायालय क स्तर कन्नड येथे झालेली तडजोडीनुसार नोंद घेण्यात आली, जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "वर्षा रघुनाथ आकांत"
}
