{
  "village_code": "271900010233600000",
  "village_name": "देवपुडी",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:50:31Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअभंग विठ्ठलराव आपटे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे देवपुडी येथील जमीन गट नं 54 मध्ये यापूर्वी फेरफार क्र.1303 नुसार खरेदीखता आधारे फेर झाला असून ज्याचा दस्त क्र.5514 दि.22/04/2026 र.रु.13800000 दु.नि छत्रपती संभाजीनगर 3 नुसार लिहून देणार हेमंत नरसिंगराव दिनकर यांची मालकी हक्कासह इतर अधिकारात फेरफार क्र.1185 ने असलेल्या 2 स्वतंत्र विहिरी त्यांनी संपूर्ण हक्कासह लिहून घेणार अभंग विठ्ठलराव आपटे यांना विक्री केली होती,परंतु सदर विहिरीची नोंद घेणे राहून गेल्याने इतर हक्कातील हेमंत नरसिंगराव दिनकर यांची विहीर नोंद कमी करून लिहून घेणार अभंग विठ्ठलराव आपटे यांच्या नावे करण्यात येते,करिता अर्ज व खरेदीखताची प्रत आल्यावरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वर्षा रघुनाथ आकांत"
}
