{
  "village_code": "271900010233700000",
  "village_name": "कन्नड",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 27312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:26:55Z",
  "surveys": [
    "185/अी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nइत्तर हक्की नोंद-\nकविता चंद्रकांत क्षिरसागर,कुसुमबाई ज्ञानेश्वर क्षिरसाग रा. कन्नड यानी अर्ज दिला की त्याची मौजे– कन्नड शिवारातील सर्व्हे नं 185/अी मध्ये त्याच्या नावे 2.32 आर जमीन असुन सदर जमिनी मध्ये त्यांनी एक नवीन विहीर खोदली असुन ती त्यांची समाईक असुन त्यात कविता चंद्रकांत क्षिरसागर यांचा 0-8-0 आणे ,कुसुमबाई ज्ञानेश्वर क्षिरसागर यांचा 0-8-0 आणे आणे हिस्सा आहे. तरी अर्ज व शपथपत्रावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिपक आण्‍णा एरंडे"
}
