{
  "village_code": "271900010233700000",
  "village_name": "कन्नड",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 27321,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:26:55Z",
  "surveys": [
    "39/1/1570"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गाेदरेज फायनान्स लिमिटेड शाखा छ.संभाजीनगर तर्फे अमित गौतमचंद पाटणी\nगहाणखत लिहुन देणार : अमोल भाऊसाहेब बारगळ रा. कन्नड यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5936-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1/1570 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल भाऊसाहेब बारगळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक आण्‍णा एरंडे"
}
