{
  "village_code": "271900010233700000",
  "village_name": "कन्नड",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 27351,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:15:20Z",
  "surveys": [
    "129/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबोजा नोंद- गणेश शेषराव शिरसे यांनी अर्ज व कृषी उत्पन्न बाजार समिती, कन्नड यांचे पत्र जा क्र 206/ 2026-2027 सादर केले त्यांनी मौजे कन्नड शिवारातील सर्व्हे नं 129/2 मधील शेषराव बाबुराव शिरसे यांच्या नावे असलेली 0.14 आर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती कन्नड कडे तारण देऊन र रु 200000/ चे कर्ज घेतले आहे तरी कृषी उत्पन्न बाजार समिती, कन्नड यांच्या पत्र व अर्जा नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिपक आण्‍णा एरंडे"
}
