{
  "village_code": "271900020233620000",
  "village_name": "निंभोरा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7983,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:54:55Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा पाचोरा\nगहाणखत लिहुन देणार : आशा कैलास महाजन ,कैलास शिवाजी महाजन रा. निंभोरा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2505-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 830000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 3.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा कैलास महाजन ,कैलास शिवाजी महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 830000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर कोंडीबा देवतुळे"
}
