{
  "village_code": "271900020233620000",
  "village_name": "निंभोरा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:17:23Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबळिराम नामदेव व सुरेश नामदेव यांनी विनंती अर्ज व शपथपत्र देऊन कळविले कि, गट नं 108 मध्ये एक सामाईक विहिर असुन सदर विहिरीमध्ये\nबळिराम नामदेव , सुभाष बळिराम, धनराज बळिराम यांची सामाईक विहिर नोंद घेणे साठी विनंती अर्ज सादर केला आहे.\nकरिता वरीलप्रमाणे अर्ज व पत्र दिल्यावरूनतसेच स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेतली आहे. करीता अर्ज व शपथपत्र आधारे नोंद दाखल",
  "talathi": "शंकर कोंडीबा देवतुळे"
}
