{
  "village_code": "271900020233630000",
  "village_name": "म्हशीकोठा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:35:42Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nभिमाबाई पुंडलिक ढमाले यांनी विनंती अर्ज व वाटणीपत्र सादर करुन कळविले कि, त्यांनी त्यांच्या नावे असलेलीजमिन आपापसात खालीलप्रमाणे वाटणीपत्र आधारे वाटून दिली/घेतली आहे.\nलिहून देणार - भिमाबाई पुंडलिक ढमाले यांनी\nगट नं 61 मधील ला.यो क्षेत्र 1.0000 हे आर. पो.ख. 0.0000 हे आर त्यांनी\nलिहून घेणार\nउद्धव पुंडलिक ढमाले\nगट नं 61 मधील ला.यो क्षेत्र 1.0000 हे आर. पो.ख. 0.0000 हे आर\nयांनी वरीलप्रमाणे विनंती अर्ज व वाटणीपत्र दिल्यावरून आपापसात वाटून घेतली/ दिली आहे. करीता अर्ज व शपथपत्र आधारे नोंद दाखल",
  "talathi": "शंकर कोंडीबा देवतुळे"
}
