{
  "village_code": "271900020233640000",
  "village_name": "वनगांव",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:36:57Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार:-गरबड ढमाले यांनी अर्ज केल्याप्रमाणे मौजे वनगाव गट नं 29 मध्ये साजा पोहरी बुद्रुक मध्ये बोजा कमी करण्यास्तव गोंदेगाव वि.का.सह.सेवा मर्या मार्फत पत्र प्राप्त झाले. तसेच त्या आधारे सदर फेरफार क्र 1,416, 441,759 बोजा नोंद कमी करण्यात आल्या.व फेरफार क्र 1 नोंद उर्वरित नोंदी कायम करण्यात आल्या.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश द्वारकू ठोंबरे"
}
