{
  "village_code": "271900020233650000",
  "village_name": "पोहरी बु.",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:32:45Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार:-आत्माराम नारायण गव्हाले व लक्ष्मण नारायण गव्हाले यांनी अर्ज केल्यावरून मौजे पोहरी बुद्रुक गट नं 82 मध्ये साजा पोहरी बुद्रुक मध्ये एक स्वखर्चाने एक विहीर खोदली .त्याकारणाने आत्माराम नारायण गव्हाले व लक्ष्मण नारायण गव्हाले यांची एक सामाईक विहीर ची नोंद घेण्यात आली .सदर विहिरीची नोंद विनंती अर्ज ,100 रु चा बॉंड ,पंचनामा आधारे सदर विहिरीची नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश द्वारकू ठोंबरे"
}
