{
  "village_code": "271900020233670000",
  "village_name": "गोदेंगाव",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:10:34Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औ.बाद .शाखा गोंदेगाव ,\nलिहून देणार : मनीषा अतुल बोरसे रा. गोदेंगाव यांनी दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औ.बाद .शाखा गोंदेगाव यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर कोंडीबा देवतुळे"
}
