{
  "village_code": "271900020233700000",
  "village_name": "शिंदोळ",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:39:48Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nमथुराबाई नारायण सुर्यवंशी यांनी मौजे शिंदोळ शिवारातील गट नं.24 मधील वारसाने आलेला इतर हक्कातील फेर क्रमांक 301 ,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.1704 दि.09/10/2025 दु.नि.सोयगाव त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nपंडित दशरथ सोनवणे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विशाल गजानन महाशब्दे"
}
