{
  "village_code": "271900020233730000",
  "village_name": "मुंखेड",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:34:42Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार :-विठ्ठल दगडू रेसवाल यांच्याकडून प्राप्त अर्जानुसार मौजे मुखेड गट नं 35 साजा हनुमंत खेडा येथे श्री दगडू तान्हा यांचे निधन झाल्यामुळे श्री विठ्ठल तान्हा व श्री दगडू तान्हा यांची असलेली सामाईक विहीर हिस्सा स्वखुशीने कांतीलाल दगडू रेसवाल यांच्या नावे केली.याकरिता विनंती अर्ज ,100 रु चा बॉंड शपथ पत्र,पंचनामा ,स्थानिक चौकशी अहवाल आधारे सदर विहिरीची नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश द्वारकू ठोंबरे"
}
