{
  "village_code": "271900020233730000",
  "village_name": "मुंखेड",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:21:05Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार:- शरद शंकर पवार रा. मुखेड यांच्याकडून प्राप्त अर्जानुसार दि.29/10/2026 रोजी मुखेड गट नं 3 साजा हनुमंत खेडा मध्ये खालील प्रमाणे वाटणी पत्रा आधारे नोंद घेण्यात आली\n186\nलिहुन देणार:- 1) शरद शंकर पवार यांचे वैयक्तिक क्षेत्र रा.मुखेड (खाता क्रमांक 186) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3 , लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र 00.96.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 00.03.00 हे.आर.चौ.मी पैकी संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 00.96.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 00.03.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- 1) उदय शरद पवार रा.मुखेड (खाता क्रमांक :-792)गट/सर्व्हे क्रमांक 3 मधील 00.96.00\nहे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03.00 हे.आर.चौ.मी.\nयांनी वरीलप्रमाणे दिनांक 03/11/2026 रोजी विनंती अर्ज,शपथपत्र,संमती पत्र आधारे वाटणी पत्र लिहून दिले व घेतले,मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश द्वारकू ठोंबरे"
}
