{
  "village_code": "271900020233800000",
  "village_name": "किन्ही",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:22:02Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार:- भाऊसाहेब श्रीपत वाडेकर रा.किन्ही यांच्याकडून प्राप्त अर्जानुसार दि.29/10/2026 रोजी मौजे किन्ही गट नं 167 साजा किन्ही मध्ये खालील प्रमाणे वाटणी पत्रा आधारे नोंद घेण्यात आली\nलिहुन देणार:- 1) भाऊसाहेब श्रीपत वाडेकर यांचे वैयक्तिक क्षेत्र रा. किन्ही (खाता क्रमांक 915) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 167 , लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र 00.18.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.05.00 हे.आर.चौ.मी पैकी संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 00.18.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- 1) भारत भाऊसाहेब वाडेकर रा.किन्ही (खाता क्रमांक :-2036 )गट/सर्व्हे क्रमांक 167 मधील 00.18.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05.00 हे.आर.चौ.मी.\nयांनी वरीलप्रमाणे दिनांक 29/10/2026 रोजी विनंती अर्ज,शपथपत्र,संमती पत्र आधारे वाटणी पत्र लिहून दिले व घेतले,मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश द्वारकू ठोंबरे"
}
