{
  "village_code": "271900020233880000",
  "village_name": "नायगांव",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:29:29Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nशकुंतलाबाई विठ्ठल गवळी (खाता क्रमांक 276) गट/सर्व्हे क्रमांक 88, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nयेथीनाथ तुकाराम जानगवळी (खाता क्रमांक :-370)गट/सर्व्हे क्रमांक 88 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(58AB 982613) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "विशाल गजानन महाशब्दे"
}
