{
  "village_code": "271900020233900000",
  "village_name": "तिडका",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:27:20Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026\nअर्जदार - नामदेव ठकाजी साबळे यांनी दिनांक 10/08/2026 रोजी अर्ज दिला की मौजे. तिडका येथील गट नंबर 106 वरील खातेदार कै. दगडाबाई ठकाजी साबळे हे दिनांक 30/11/2022 रोजी मयत झाले असुन त्यांच्या नावे मौजे. तिडका येथील गट नं 106 मध्ये मालकी हक्कामधील फेरफार क्र. 2073 असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) ताईबाई लक्ष्मण दांगोडे, नाते : मुलगी, वय :30 वारसदाराची स्थिती : हयात\n2) चंद्रभागाबाई चिमाजी जेठे, नाते : मुलगी, वय :32 वारसदाराची स्थिती : हयात\n3) आजिनाथ ठकाजी साबळे, नाते : मुलगा, वय :36 वारसदाराची स्थिती : हयात\n4) राधाकिसन ठकाजी साबळे, नाते : मुलगा, वय :38 वारसदाराची स्थिती : हयात\n5) नामदेव ठकाजी साबळे, नाते : मुलगा, वय : 46 वारसदाराची स्थिती : हयात\nअर्जदार यांनी अर्ज देऊन कळविले कि, मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत शपथपत्र /प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, वारस प्रमाणपत्र दिलेवरून जाहीर प्रगटन व जाहीर प्रगटनाचा पंचनामा वरून वारस ठराव क्रमांक 90 प्रमाणे मयताचे नाव कमी केले असे, तसेच जाहीर प्रगटन काढले असता मुदतीत आक्षेप प्राप्त नाही. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "महेंद्र दत्तराम वारकड"
}
