{
  "village_code": "271900020233910000",
  "village_name": "नांदगांव",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:15:31Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार :- सुकलाल गरदाल चव्हाण ,राहणार मौजे ,नांदगाव तांडा यांनी विनंती अर्ज, शपथपत्र बाँड नं,81AB123417 देऊन कळविले कि त्यांनी मौजे, नांदगाव शिवारातील गट नं.150 मधील शेतजमिन क्षेत्र 1.हे 17 आर असून त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. अर्ज,शपथपत्राधारे ,पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "संतोष सिद्धार्थ राऊत"
}
