{
  "village_code": "271900020233980000",
  "village_name": "रामपुरा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:36:14Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : पारस जैन ग्रामीण बिगर शेती सह.पत संस्था मर्या.शेंदुर्णी ता.जामनेर यांच्या तर्फे शाखा लिपिक ,काशिनाथराव गरुड\nलिहून घेणार : मनोज अमृतलाल जैन रा पिंपळगाव हरे\nयांनी गट क्रमांक : 131 तपशिल : मनोज अमृतलाल जैन कडे बो.र.रु २०००००/पारस जैन ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या.शाखा शेदुर्णी - 1267–\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सोयगाव\nयांचा दस्त क्र-2354 दिनांक-18/09/2026 प्रत,व पारस जैन ग्रामीण बिगर शेती सह.पत संस्था मर्या.शेंदुर्णी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी नोंद दाखल असे.",
  "talathi": "संतोष सिद्धार्थ राऊत"
}
