{
  "village_code": "271900020234030000",
  "village_name": "माळेगाव",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:34:23Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nविहीर नोंद:-\nअर्जदार:- योगेश देवराम मोरे राहणार मौजे माळेगाव यांनी विनंती अर्ज,शपथपत्र देऊन कळविले कि त्यांनी मौजे माळेगाव शिवारातील गट न.43 मधील शेतजमिन क्षेत्र 1.50 हे. आर असून त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. अर्ज,शपथपत्राधारे ,स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अंकुश रामनाथ चव्हाण"
}
