{
  "village_code": "271900020234040000",
  "village_name": "कंक्राळा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1426,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:21:32Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत आमखेडा\nगहाणखत लिहुन देणार : केशरलाल भाउलाल ढाकरे रा. कंक्राळा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2230-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशरलाल भाउलाल ढाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअक्षय केश्रीलाल ढाकरे (खाता क्रमांक :- 23) ,",
  "talathi": "महेंद्र दत्तराम वारकड"
}
