{
  "village_code": "271900020234040000",
  "village_name": "कंक्राळा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:21:32Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : तिरुपती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा.सोयगाव\nलिहून घेणार : योगेश विजय पाटील व विजय सिताराम पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : दिनांक 01/01/2021 रोजी तिरुपती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा.सोयगाव चा योगेश विजय पाटील यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 1046\nप्रमाणे विजय सिताराम पाटील यानी तिरुपती अर्बन को ऑप सोसायटी लि सोयगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1264\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तिरुपती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा.सोयगाव यांचेकडील पत्र जा.क्र.2091 व 2023 दि.०६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्र दत्तराम वारकड"
}
