{
  "village_code": "271900020234080000",
  "village_name": "गलवाडा (सो)",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1315,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:22:50Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रघुनाथ वसंतराव पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रघुनाथ वसंतराव पोटदुखे ऐवजी रघुनाथ वसंतराव पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सोयगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 05/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/06/2025 मधील नोंदणी क्र.पी- महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन जात व धर्म बदलण्याचा विभाग अन्वये रघुनाथ वसंतराव पोटदुखे ऐवजी रघुनाथ वसंतराव पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "शंकर कोंडीबा देवतुळे"
}
