{
  "village_code": "271900020234080000",
  "village_name": "गलवाडा (सो)",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:22:50Z",
  "surveys": [
    "131/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nदिलिप राजमल बिर्ला यांनी विनंती अर्ज व शपथपत्र देऊन कळविले कि, गट नं 131 मध्ये इतर अधिकार मध्ये माझ्या आईचे नावे फ़ेरफ़ार क्र 166 अन्वये एक विहिर असुन आई मयत झाली असल्याने सदर विहिर माझे नावावर करणेसाठी खालीलप्रमाणे\nसंमती देणार 1) विजय राजमल बिर्ला\n2) सुनिल राजमल बिर्ला\n3) निलेश राजमल बिर्ला\n4) संजय राजमल बिर्ला यांनी संमती दिली असल्याने\nकरिता वरीलप्रमाणे अर्ज व पत्र दिल्यावरूनतसेच स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेतली आहे. करीता अर्ज व शपथपत्र आधारे नोंद दाखल",
  "talathi": "शंकर कोंडीबा देवतुळे"
}
