{
  "village_code": "271900020234090000",
  "village_name": "आमखेडा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1582,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:20:29Z",
  "surveys": [
    "9/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या सोयगांव\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल रामदास काळे रा. आमखेडा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2498-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/अ क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल रामदास काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्र दत्तराम वारकड"
}
