{
  "village_code": "271900020234090000",
  "village_name": "आमखेडा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1586,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:20:29Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : तिरुपती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड सोयगाव\nगहाणखत लिहुन देणार : महेश भगवान दुसाने रा. आमखेडा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2585-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश भगवान दुसाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्र दत्तराम वारकड"
}
