{
  "village_code": "271900020234110000",
  "village_name": "वरखेडी ख.",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:37:06Z",
  "surveys": [
    "62/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार:- संजय गुलाबसिंग परदेशी रा.वरखेडी खु.यांनी विनंती अर्ज व शंभर रुपये स्टॅम्प पेपर क्र.82AB995586 वर लिहुन दिलेले संमतीपत्र देऊन कळविले की त्यांनी,त्यांच्या नावे असलेली मौजे वरखेडी खु.शिवारातील गट नंबर 62/1 मधील 01 हे 16 आर व पो.ख.00 हे 07 आर ची संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा सुयश संजय परदेशी अ.पा.क.कर्ता म्हणुन आई सौ.उषा संजय परदेशी यास कायमस्वरूपी वाटून ताब्यात दिली.विनंती अर्ज व संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली सेवेत मंजुरीस्तव सादर,",
  "talathi": "क्षितीज ज्ञानदेव निंबाळकर"
}
