{
  "village_code": "271900020234110000",
  "village_name": "वरखेडी ख.",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:37:06Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार :- नितीन भगवान गुरुभैये रा.वरखेडी खु.ता.सोयगाव यांनी विनंती अर्ज व शंभर रुपये स्टॅम्प पेपर क्र.82 AB 995600 वर लिहिलेले शपथपत्र देऊन कळविले की मौजे वरखेडी खु.शिवारातील गट नंबर 72 मधील त्यांच्या मालकीचे क्षेत्र 00 हे 27 आर मध्ये एक स्वतंत्र नवीन बोरवेल खोदली असुन त्याची नोंद सातबारा इतर हक्कात घेण्यात यावी.विनंती अर्ज व शपथपत्राआधारे नोंद घेण्यात आली सेवेत मंजुरीस्तव सादर,",
  "talathi": "क्षितीज ज्ञानदेव निंबाळकर"
}
