{
  "village_code": "271900020234110000",
  "village_name": "वरखेडी ख.",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1447,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:37:06Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/वाटणी/कावी-1334\nआदेश दिनांक : 30/09/2026\nअर्जदार :- शेख इस्माईल शेख इसा रा.फर्दापूर ता.सोयगाव यांनी विनंती अर्ज व मा.तहसिलदार साहेब सोयगाव यांचे कार्यालयचे जा.क्र.2026/जमा-1/वाटणी/कावी-1334 दिनांक 30/09/2026 चे आदेशान्वये मौजे वरखेडी खु.शिवारातील गट नंबर 51 मधील क्षेत्र 00 हे.81 आर ची संपुर्ण शेतजमीन त्यांनी मोहसीन इस्माईल शेख यांना कायमस्वरूपी हिबानामा आधारे ताब्यात दिली.विनंती अर्ज व मा.तहसिलदार साहेब सोयगाव यांचे कार्यालयचे आदेशान्वये नोंद घेण्यात आली, सेवेत मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "क्षितीज ज्ञानदेव निंबाळकर"
}
