{
  "village_code": "271900020234120000",
  "village_name": "पळासखेडा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:55:37Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार पदमसिंग बालचंद रेकनोद रा.पळसखेडा . ता.सोयगाव जि छ संभाजीनगर यांनी अर्ज देऊन कळविले कि,मौजे पळसखेडा शिवारातील ग.न.125 मधील इतर हक्कात असलेले नावे पदमसिंग बालचंद,हरनाबाई बालचंद,लीलाबाई बालचंद, हि 7/12 गटाचे इतर हक्कातून कमी करण्यात यावी.तसे विनामोबदला हक्कसोडपत्र करून दिले आहे. हक्कसोडपत्र दिनांक 07/10/2024 असून त्याचा दस्त क्र.1886/2024 हा आहे.विनामोबदला हक्कसोडपत्रा नुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "शिल्पा भानुदास बोपटे"
}
