{
  "village_code": "271900020234120000",
  "village_name": "पळासखेडा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4071,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:18:50Z",
  "surveys": [
    "269",
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहुर , सोयगांव\nलिहुन देणार : छायाबाई संजय थोरात रा. पळासखेडा यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 104 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 269, 270, वर बोजा दाखल करणेबाबत श्री छायाबाई संजय थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 27/10/2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिल्पा भानुदास बोपटे"
}
