{
  "village_code": "271900020234130000",
  "village_name": "धनवट",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:28:35Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार :- पदमसिंग बाबु जाधव व रणजीत बाबु जाधव रा.वरखेडी बु..ता.सोयगाव यांनी विनंती अर्ज व शंभर रुपये स्टॅम्प पेपर क्र.82 AB571397 वर लिहिलेले शपथपत्र देऊन कळविले की मौजे धनवट शिवारातील गट नंबर 52 मधील त्यांच्या सामाईक मालकीचे क्षेत्र 02 हे 09 आर मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली असुन त्याची नोंद सातबारा इतर हक्कात घेण्यात यावी.विनंती अर्ज व शपथपत्राआधारे नोंद घेण्यात आली सेवेत मंजुरीस्तव सादर,",
  "talathi": "क्षितीज ज्ञानदेव निंबाळकर"
}
