{
  "village_code": "271900020234140000",
  "village_name": "जंगलीकोठा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:25:29Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार – धनलाल बाबूलाल सूर्यवंशी रा. बनोटी यांनी मौजे. जंगलीकोठा शिवारातील गट नं 92 मधील स्वतःच्या शेतजमिन क्षेत्र 1 हे 84 आर व पो.ख. 0.06 आर शेतजमिनी मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली असल्याचे अर्जात नमूद केले आहे. अर्जदार यांच्या अर्जानुसार सदर गट नं 92 मध्ये जाऊन स्थळ पाहणी केली असता अर्जदार यांनी एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली असून सदर बोअरवेल मध्ये धनलाल बाबूलाल सूर्यवंशी यांचा संपूर्ण हिस्सा असल्याचे अर्ज तसेच स्थळ पाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली, ती पुढे मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "महेंद्र दत्तराम वारकड"
}
