{
  "village_code": "271900020234140000",
  "village_name": "जंगलीकोठा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:25:29Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार – मंगलाबाई सुरेश शेळके रा. तिडका यांनी पंचायत समिती सोयगाव चे पत्र जा.क्र./2026-27/पससो/मग्रारोहयो/कावि दि.06/10/2026 चे पत्र सादर करून कळविले की, त्यांनी मौजे जंगलीकोठा शिवारातील गट न 6 मधील स्वतःच्या शेतजमिनी मध्ये 100% अनुदानित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक स्वंतत्र नवीन वैयक्तीक सिंचन विहीर खोदली असल्याचे अर्जात नमूद केले आहे. अर्जदार यांच्या अर्जानुसार सदर गट न 7 मध्ये जाऊन स्थळ पाहणी केली असता अर्जदार मंगलाबाई सुरेश शेळके यांनी एक नवीन विहीर खोदली असून सदर विहिरीत मंगलाबाई सुरेश शेळके यांचा संपूर्ण हिस्सा असल्याचे पंचायत समिती सोयगाव चे पत्र व अर्जा नुसार नोंद घेण्यात आली ती पुढे मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "महेंद्र दत्तराम वारकड"
}
